पूर्वेकडील आणि काश्मीरमधील माध्यमांवर हल्ला होतो, तेव्हा माध्यमांच्या स्वातंत्र्याची चर्चा का होत नाही?
आज प्रसारमाध्यमांच्या हक्काबाबत बोलणारे अनेक गट कार्यरत आहेत. पण त्यांची एकता अबाधित रहिली तरच ते लढू शकतील. या लढाईत सर्वजण सामील होणार नाहीत, तोपर्यंत ही लढाई दुटप्पी मानली जाईल. हे समजून घेणं आवश्यक आहे की, मीडियाची अभिव्यक्ती, स्वातंत्र्यांची मूल्यं जपताना या लढ्यातील दुर्बल आणि शोषित घटकांनादेखील या लढ्यात सामील करून घ्यावं लागणार आहे.......